लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, फोटो

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
PHOTOS : विजय देवरकोंडा जगतो अशी लक्झरी लाईफ, कधीकाळी भाडं द्यायला नव्हते पैसे... - Marathi News | Inside south superstar Vijay Deverakonda luxurious lifestyle SEE photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : विजय देवरकोंडा जगतो अशी लक्झरी लाईफ, कधीकाळी भाडं द्यायला नव्हते पैसे...

Vijay Deverakonda luxurious lifestyle: क्या बात है भिडू...! विजय देवरकोंडाचं जगणं म्हणजे फुल्ल अलिशान, पाहा फोटो ...

Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर... - Marathi News | Is actress Rashmika Mandanna and Vijay Deverakonda going to marry? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर...

Rashmika Mandanna - Vijay Deverkonda - रश्मिकाने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं. दोघांनाही मुंबईत अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. दोघे मागे गोवा ट्रिपलाही एकत्र गेले होते. ...

अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन - Marathi News | Allu Arjun surpasses Tollywood prince Mahesh Babu to become number one | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही ...

अल्लू अर्जुन, धनुष ते महेश बाबू जाणून घ्या किती शिकलेले आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स! - Marathi News | Allu Arjun to Dhanush know Educational qualifications of south superstars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन, धनुष ते महेश बाबू जाणून घ्या किती शिकलेले आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स!

Educational qualifications of south superstars : साऊथमधील सुपरस्टारच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरातील प्रेक्षकांना लागली आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथमधील सुपरस्टार्स किती शिकलेले आहेत हे सांगणार आहोत. ...

Top 10 Tollywood Actors: पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम, महेश बाबूला टाकलं मागे - Marathi News | Top 10 Tollywood Actors: Pushpa Fame Allu Arjun's Another Record, Mahesh Babu Behind | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Top 10 Tollywood Actors: पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम, महेश बाबूला टाकलं मागे

पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटामुळे अल्लू अर्जुन (Allu Arjun) चांगलाच चर्चेत आला आहे. ...

अनन्या पांडे समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस, टू पीस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर - Marathi News | Ananya Panday Flaunts Figure in Maldives Photos Goes Viral on Social Media see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडे समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस, टू पीस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात - Marathi News | Birthday special vijay deverakonda inside house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात

Happy Birthday Vijay Deverakonda: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत. आज त्याचा वाढदिवस. ...

राऊडी! याडं लावतील साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे हे झक्कास फोटो - Marathi News | Rowdy! This is a wonderful photo of South Sensation Vijay Devarkonda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राऊडी! याडं लावतील साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे हे झक्कास फोटो

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल. ...