लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..." - Marathi News | Vijay Deverakonda react on Rashmika mandanna deepfake viral video amid rumors of affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..."

रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने याबाबत भाष्य केलं आहे.  ...

ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा - Marathi News | Did you know this south superstar vijay deverakonda childhood pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत... ...

अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | rashmika mandanna and vijay deverakonda together enjoying vacation in turkey photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीला एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  ...

रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..." - Marathi News | vijay deverakonda praises rashmika mandanna after watching ranbir kapoor animal movie teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..."

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर विजय देवराकोंडाने ट्वीट केलं आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका असलेल्या 'अ‍ॅनिमल'चा टीझर पाहून विजय भारावून गेला आहे. ...

विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल - Marathi News | Vijay Deverakonda and Samantha Ruth Prabhu's 'Kushi' will hit OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल

Kushi Movie : कुशीचे दिग्दर्शन एसजे सूर्या यांनी केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. ...

विजय देवरकोंडा १०० कुटुंबांना देणार प्रत्येकी १ लाख रुपये, 'खुशी'चं यश साजरं करणार - Marathi News | south actor Vijay Deverakonda will give Rs 1 lakh to 100 families each celebrating the success of Khushi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा १०० कुटुंबांना देणार प्रत्येकी १ लाख रुपये, 'खुशी'चं यश साजरं करणार

१०० कुटुंबियांसाठी तो सिनेमाच्या कमाईतून एकूण १ कोटी रुपये देणार आहे. ...

Video: नादच खुळा... चाहत्यांच्या १०० कुटुंबासाठी विजय देवरकोंडाची मोठी घोषणा - Marathi News | "Under Hundred Families We SelectJC"; Big announcement of Southstar Vijay Devakarkonda to family of 100 give 1 lack rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नादच खुळा... चाहत्यांच्या १०० कुटुंबासाठी विजय देवरकोंडाची मोठी घोषणा

विजय अन् समांथाच्या 'खुशी' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना आवडली आहे. ...

ओळखा पाहू? एकेकाळी घर भाडे भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे सुपरस्टार - Marathi News | Do you recognize? Once there was no money to pay house rent, today it is a superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू? एकेकाळी घर भाडे भरण्यासाठी नव्हते पैसे

विजयचा लहानपणीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...