विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीने लक्ष वेधलेलं दिसतंय ...
रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...