लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
डेटिंगच्या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत श्रीवल्लीने पाहिला 'पुष्पा २', थिएटरमधला फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Srivalli Aka Rashmika Mandanna watches 'Pushpa 2' with Vijay Deverakonda's family amid dating talks, photo from theater goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगच्या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत श्रीवल्लीने पाहिला 'पुष्पा २', थिएटरमधला फोटो होतोय व्हायरल

Pushpa 2 Movie : 'पुष्पा २' अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग करून सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ...

'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | actor vijay devarakonda gifts custom jacket to allu arjun ahead of pushpa 2 release post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा-२' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...

'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला - Marathi News | 'Pushpa 3' confirmed! We had to wait for 3 years for 'Pushpa 2', while the third part will be released this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला

'पुष्पा २' (Pushpa 2) पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठं सरप्राइज मिळाले, ते म्हणजे या चित्रपटाचा तिसरा सीक्वल म्हणजेच 'पुष्पा ३' (Pushpa 3) भेटीला येणार आहे. ...

Pushpa 3चं टायटल आलं समोर, तिसऱ्या भागात हा अभिनेता बनणार खलनायक - Marathi News | The title of Pushpa 3 is out, the actor will play the villain in the third part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 3चं टायटल आलं समोर, तिसऱ्या भागात हा अभिनेता बनणार खलनायक

Pushpa 2 : The Rule : पुष्पा २: द रुल रिलीज होण्याआधीच या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल निश्चित झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता यासंबंधीची माहिती समोर आली आहे. ...

विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा - Marathi News | age difference between rashmika mandanna and vijay deverakonda know about rashmika s ex fiance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या बहुचर्चित कपलमधलं अंतर माहितीये का? ...

रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला - Marathi News | rashmika mandanna spill the beans when host asked her who she would want to marry pushpa 2 event in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे. ...

आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल - Marathi News | Vijay Deverakonda And Rashmika Mandanna's Leaked Lunch Date Photos amid Dating Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

एका फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. तर अभिनेत्री त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली. ...

रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला... - Marathi News | Vijay Deverakonda Confirms Relationship Amid Dating Rumours With Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.  ...