लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे - Marathi News | Rashmika mandanna Vijay deverakonda wedding video sets global record After Virat Kohli Ronaldo messi post record break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे.  ...

रश्मिकाची आई सुमन यांच्या 'कुर्गी स्टाईल साडी'ची चर्चा; का नेसली 'उलटी' साडी? इतिहास जाणून घ्या! - Marathi News | Rashmika Mandanna Mother Suman Mandanna Coorgi Saree Vijay Deverakonda Wedding Reception Traditional Kodava Saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाची आई सुमन यांच्या 'कुर्गी स्टाईल साडी'ची चर्चा; का नेसली 'उलटी' साडी? इतिहास जाणून घ्या!

झगमगत्या फॅशनच्या जगातही रश्मिकाच्या आईने पारंपरिक पोशाखाला महत्त्व दिलं. ...

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्... - Marathi News | unknown person enter in Rashmika-Vijay's reception bouncer thrown him away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. ...

हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Reception Inside Photos Guest South And Bollywood Stars Politicians | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी

हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये हे भव्य रिसेप्शन झालं. या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी साऊथ ते बॉलिवूड स्टार्सपासून राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. ...

लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..." - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Devarakonda Wedding Reception Hyderabad Taj Krishna Newly Wed Couple Going Underground Plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..."

हैदराबादमध्ये झालं 'विरोश'चं शाही रिसेप्शन! धोतर-कुर्त्यात पोहोचला विजय, तर साडीतल्या रश्मिकाने जिंकलं हृदय ...

हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.  ...

'विरोश'च्या रिसेप्शनला बॉलिवूड सुंदरींची हजेरी, पण क्रिती-मृणालवर साउथ अभिनेत्रीच पडली भारी! - Marathi News | kriti sanon mrunal thakur attended vijay rashmika s reception in hyderabad but sreeleela took limelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विरोश'च्या रिसेप्शनला बॉलिवूड सुंदरींची हजेरी, पण क्रिती-मृणालवर साउथ अभिनेत्रीच पडली भारी!

कोण आहे ही दाक्षिणात्य सुंदरी? ...

रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय? - Marathi News | Superstar Ram Charan arrived barefoot at Rashmika Mandanna-Vijay Devarakonda reception; everyone was shocked, what was the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय?

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा अभिनेता राम चरण अनवाणी पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षापासून बड्या सोहळ्यावेळीही अभिनेता याचप्रकारे दिसून आला होता. ...