विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही ...
Educational qualifications of south superstars : साऊथमधील सुपरस्टारच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरातील प्रेक्षकांना लागली आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथमधील सुपरस्टार्स किती शिकलेले आहेत हे सांगणार आहोत. ...
Rashmika Mandanna And Vijay Devarakonda : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अर्थात रश्मिका व विजय देवरकोंडा दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण आता... ...