विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
अनन्या पांडे ‘लाइगर’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही झळकणार आहे. नुकताच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. रणवीर सिंह, करण जोहर आणि सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सगळेच उपस्थित होते. ...
Vijay Deverakonda : होय, ‘लाइगर’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून हजर होता. पण विजय देवरकोंडाच्या साधेपणासमोर रणवीरही फिका पडला. ...
Liger Trailer : ‘लाइगर’चा ट्रेलर दमदार आहे. टीझर सारखाच ‘लाइगर’चा ट्रेलरही तुम्हाला निराश करणार नाही. या ट्रेलरमध्ये अॅक्शन आहे, अॅग्रेशन आहे, ड्रामा आहे आणि रोमान्सही आहे. ...