शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी... लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”

फिल्मी : अय्यो... जास्त विचार नको करू बाबू...; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

फिल्मी : रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

फिल्मी : Rashmika Mandanna : श्रीवल्लीचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? आता या अभिनेत्याला डेट करतेय रश्मिका मंदाना?

फिल्मी : Vijay Deverakonda: हे सगळे लोकप्रियतेचे साईड इफेक्ट..., EDच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया 

फिल्मी : Vijay Deverakonda: ‘लाइगर’ करून  फसला विजय देवरकोंडा? EDने फास आवळला, नेमकं काय घडलं?

फिल्मी : Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले...

फिल्मी : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप केलं लग्न? फोटो होतोय व्हायरल