लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
ओळखा पाहू? एकेकाळी घर भाडे भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे सुपरस्टार - Marathi News | Do you recognize? Once there was no money to pay house rent, today it is a superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू? एकेकाळी घर भाडे भरण्यासाठी नव्हते पैसे

विजयचा लहानपणीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...

कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी - Marathi News | Nagarjuna akkineni asks vijay deverakonda about samantha ruth prabhu in bigg boss telugu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

विजय देवरकोंडाला पाहून नागार्जुनला त्याच्या 'Ex-सूनबाई'ची आठवण झालीय. ...

समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई - Marathi News | kushi box office collection day 3 samantha ruth prabhu vijay deverakonda film earns 11 crore net in india on sunday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

'खुशी' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींहून अधिक कमाई केली होती. ...

साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - Marathi News | South's 'Kushi' is becoming superior to 'Dream Girl 2'! Earned so much on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

Kushi Box Office Collection Day 1: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या कुशी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ड्रीम गर्ल २ पेक्षा जास्त कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | vijay deverakonda have pressure to get married from his family his mother want to see grandchildren s face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

नुकतंच विजयने घरातील मंडळी लग्नासाठी खूपच मागे लागली आहेत असा खुलासा केला. ...

अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...” - Marathi News | vijay deverakonda shared photo with rashmika mandanna amid rumors with actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. ...

"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा - Marathi News | Rashmika Mandanna says do not think too much Babu and answer gets viral discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

रश्मिकाचा क्रश कोण, हा प्रश्न नेहमीच सर्वांना सतावत असतो. ...

रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...' - Marathi News | rashmika mandanna vijay deverkonda lives in the same house actress gives epic reply on rumous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

नुकताच रश्मिकाने 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. ...