शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : डेटिंगच्या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत श्रीवल्लीने पाहिला 'पुष्पा २', थिएटरमधला फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : 'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

फिल्मी : 'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला

फिल्मी : Pushpa 3चं टायटल आलं समोर, तिसऱ्या भागात हा अभिनेता बनणार खलनायक

फिल्मी : रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

फिल्मी : आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

फिल्मी : अरे देवा! जिन्यांवरुन उतरताना पाय घसरून धपकन खाली पडला अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे