लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला - Marathi News | rashmika mandanna spill the beans when host asked her who she would want to marry pushpa 2 event in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे. ...

आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल - Marathi News | Vijay Deverakonda And Rashmika Mandanna's Leaked Lunch Date Photos amid Dating Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

एका फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. तर अभिनेत्री त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली. ...

रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला... - Marathi News | Vijay Deverakonda Confirms Relationship Amid Dating Rumours With Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.  ...

अरे देवा! जिन्यांवरुन उतरताना पाय घसरून धपकन खाली पडला अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | south actor vijay deverakonda slip off and fall down from stairs video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! जिन्यांवरुन उतरताना पाय घसरून धपकन खाली पडला अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो अभिनेता जिन्यांवरुन उतरताना दिसत आहे. पायऱ्यांवरुन उतरताना अचानक पाय घसरून अभिनेता पडतो.  ...

विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे - Marathi News | Tollywood star Vijay Deverakonda lavish and luxurious house in the USA video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे

विजयने आपल्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग - Marathi News | south-film-stars-are-fake-act-humble-in-front-of-camera-says-paparazzo-varinder-chawla-indirect-dig-at-jr-ntr-mahesh-babu-vijay-deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

Varinder chawla: या मुलाखतीमध्ये वरिंदरने त्याला आलेला साऊथ स्टारचा अनुभव शेअर केला आहे. ...

'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून - Marathi News | 'The Family Star' movie released on OTT platform, where to watch, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.  ...

'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Vijay Deverakonda team files a police complaint on those trolling movie Family Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाच्या टीमने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतलीय.असं काय घडलं जाणून घ्या ...