लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा - Marathi News | Are Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Dating Each Other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अर्थात रश्मिका व विजय देवरकोंडा दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण आता... ...

बाबो! या सुपरस्टारवर Sara Ali Khanचा जडला जीव, म्हणतेय- तो खूपच Hot आहे' - Marathi News | Sara ali khan said that i want to work with vijay devarakonda and telugu actor is very cool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! या सुपरस्टारवर Sara Ali Khanचा जडला जीव, म्हणतेय- तो खूपच Hot आहे'

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ने एक मोठा खुलासा केला आहे. ...

'पुष्पा' हिट झाल्यावर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेन्डला गुपचूप भेटायला गेली होती रश्मीका मंदाना, फोटो लीक - Marathi News | Rashmika Mandanna spotted with her rumoured boyfriend Vijay Deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' हिट झाल्यावर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेन्डला गुपचूप भेटायला गेली होती रश्मीका मंदाना, फोटो लीक

Rashmika Mandana : अल्लू अर्जुनसोबतचा हा सिनेमा रिलीज होताच सुपरहिट ठरला. वर्ल्डवाइड या सिनेमाला दमदार रिप्सॉन्स मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाई रेकॉर्डही काही दिवसात मोडले जातील. ...

साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल - Marathi News | Bollywood's superhit movie rejected by these actors from the South, find out about the actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. ...

Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...! - Marathi News | Liger star Vijay Deverakonda shares the First photo with Mike Tyson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...!

Liger : अमेरिकेत पोहोचताच Vijay Deverakondaने Mike Tysonसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. ...

साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन - Marathi News | liger mike tyson get whopping amount higher than vijay devarakonda fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

Liger : वसूल केली विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी, पाहा टीझर ...

साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट - Marathi News | vijay deverakonda gifts his mom a new multiplex wishes happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट

काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने आपल्या मुमुलूला अर्थात आईला एक अलिशान घर गिफ्ट दिलं होतं. आता काय तर... ...

Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक - Marathi News | Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

इंडियन आयडॉल १२चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे. ...