शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : बाबो! या सुपरस्टारवर Sara Ali Khanचा जडला जीव, म्हणतेय- तो खूपच Hot आहे'

फिल्मी : 'पुष्पा' हिट झाल्यावर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेन्डला गुपचूप भेटायला गेली होती रश्मीका मंदाना, फोटो लीक

फिल्मी : साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

फिल्मी : Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...!

फिल्मी : साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

फिल्मी : साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट

फिल्मी : Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

फिल्मी : PICS : फोटोग्राफर्स दिसताच विजय देवरकोंडाचा जुगाड, रश्मिका मंदानाला सुद्धा आवरले नाही हसू

फिल्मी : सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

फिल्मी : बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम