लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Vijay Deverakonda : तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा   - Marathi News | boycott liger trend on twitter Vijay Deverakonda hits back to trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा  

Vijay Deverakonda : एकीकडे विजय देवरकोंडाच्या चाहत्यांमध्ये ‘लाइगर’ या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. दुसरीकडे काही लोकांनी सोशल मीडियावर ‘#BoycottLiger’ ट्रेंड सुरू केला आहे. ...

Liger Advance Booking Report: ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं, रिलीजआधीच कमावले इतके कोटी - Marathi News | liger advance booking Vijay Deverakonda and Ananya Pandey film has good start- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं

Liger Advance Booking Report: येत्या गुरूवारी म्हणजे 25 ऑगस्टला ‘लाइगर’ चित्रपटगृहांत धडकणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. ...

'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं - Marathi News | Vijay Deverakonda reacts to Aamir Khan boycott Laal Singh Chaddha trend know what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड होतो आहे, या बॉयकॉट ट्रेंडवर आता विजय देवरकोंडाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!! - Marathi News | Vijay Deverakonda on controversy of putting feet on table at a press meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!!

Vijay Deverakonda : सध्या विजय ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनसाठी विजय हैदराबादेत होता. पण या इव्हेंटमध्ये असं काही झालं की विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ...

हे काय? विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहते कन्फ्युज, काय आहे यामागची कहाणी? - Marathi News | Vijay Deverakonda And Ananya Panday Worshipped For Liger Success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहते कन्फ्युज, काय आहे यामागची कहाणी?

Vijay Deverakonda And Ananya Panday : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लाइगर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण त्याआधी विजय आणि अनन्याचा एक फोटो पाहून चाहते कन्फ्युज झाले आहेत. होय, सध्या दोघांचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय... ...

Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण - Marathi News | Koffee With Karan 7: 'Ligar' fame Vijay Deverakonda upset with Karan Johar?, reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण

Koffee With Karan 7: बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी, कोण, कोणावर रागावतो, हेच कळत नाही. 'लायगर' स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहेत. ...

Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू - Marathi News | Vijay Deverakonda Ananya Panday Liger movie first review out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

Liger movie first review out : ‘लाइगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटात फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. ...

Liger : सुपरस्टार विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून का फिरतोय? समोर आलं खास कारण - Marathi News | south superstar Vijay Devarakonda wears slippers worth 199 at liger promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून का फिरतोय? समोर आलं खास कारण

Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत आणि प्रत्येक इव्हेंटनंतर विजयच्या सिंपल लुकची चर्चा रंगलीये. विशेषत: त्याच्या पायातील स्लीपर लक्ष वेधून घेत आहेत ...