शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

फिल्मी : विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात

फिल्मी : राऊडी! याडं लावतील साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे हे झक्कास फोटो

फिल्मी : PICS : फोटोग्राफर्स दिसताच विजय देवरकोंडाचा जुगाड, रश्मिका मंदानाला सुद्धा आवरले नाही हसू

फिल्मी : सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

फिल्मी : बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम

फिल्मी : दो दिल मिल रहे है चुपके-चुपके, सारा अली खानची या दाक्षिणात्य सुपरस्टारसह रंगतेय रिअल लव्ह स्टोरी ?

फिल्मी : Photos: दो दिल मिल रहें है...! विजय देवरकोंडा व सारा अली खान यांच्यात नेमकं शिजतंय तरी काय?

फिल्मी : अनन्या पांडेला लागली लॉटरी, एकाच चित्रपटातून करणार चार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

फिल्मी : सारा अली खानने विजय देवरकोंडासोबतचा शेअर केला क्लोज अप सेल्फी, लोक म्हणाले - 'काय भानगड आहे?'