लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय दर्डा

विजय दर्डा

Vijay darda, Latest Marathi News

विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
Read More
“बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं रत्न”; स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याला CM शिंदेंची मानवंदना - Marathi News | cm eknath shinde said babuji jawaharlal darda is maharashtra jewel in lokmat event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं रत्न”; स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याला CM शिंदेंची मानवंदना

बाबूजींचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी, मला काय मिळाले, यापेक्षा मी देशाला काय दिले, असा विचार करणारे बाबूजी होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन - Marathi News | DCM Devendra Fadnavis relive memories with late Jawaharlal Darda on his 101 birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन

आज ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन करण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन - Marathi News | The commemorative coin of Jawaharlal Darda will be released in the presence of the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन

जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष लोकमत परिवाराने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गतवर्षी साजरे केले. ...

शिवरायांचे चातुर्य हे रयतेच्या कल्याणासाठीच होते; गोविंददेव गिरी महाराज यांची भावना - Marathi News | Lifetime Achievement Award to Swami Govinddev Giri Maharaj from Journalist Association by Vijay Darda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांचे चातुर्य हे रयतेच्या कल्याणासाठीच होते; गोविंददेव गिरी महाराज यांची भावना

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या हस्ते देण्यात आला. ...

मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते! - Marathi News | lokmat article about Hoarding issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!

अख्ख्या देशभरात होर्डिंग माफियांचे जाळे आहे. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे हात ओले करणाऱ्या या धंद्याला कोर्टानेच वेसण घालावी! ...

अंबानी, अदानींना कशाला यात ओढता? - Marathi News | why ambani and adani dragged into criticism in politics for lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंबानी, अदानींना कशाला यात ओढता?

राजकीय नेत्यांनी औद्योगिक विकासाचा विचार केला पाहिजे. उद्योगपतींची टोपी उडवत राहण्याने काय साध्य होणार आहे? ...

प्रेम नसेल, तर रंगांना त्यांची ‘भाषा’ कशी मिळेल?  - Marathi News | If there is no love, how can colors get their language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेम नसेल, तर रंगांना त्यांची ‘भाषा’ कशी मिळेल? 

कलेचे बी बालपणातच पेरले गेले पाहिजे. आज आपण तेवढे केले, तरच पुढल्या पिढ्यांच्या आयुष्यात कलेची जादू शिल्लक राहील!  ...

मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व" - Marathi News | Bottom line - India can lead global development, Says vijay darda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व"

‘लोकमत जागतिक आर्थिक परिषदे’मध्ये भारताची वर्तमान आर्थिक स्थिती आणि पुढच्या काही वर्षांत अर्थव्यवस्था कसा आकार घेईल, याविषयीचा आपला सखोल दृष्टिकोन मांडला. ...