विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. Read More
दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांची केजरीवाल यांनी उत्तरे दिली. सरकारच्या लोकप्रियतेचे गमक काय आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही नेहमी सामान्य व्यक्तीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. ...
Vijay Darda's appearance as a lyricist लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांचे आता एक नवीन रूप जनतेसमोर येणार आहे. ‘तेरी महफिल से उठकर....’ या रुहानी नज्मच्या माध्यमातून ते गीतकार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत. ...