Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ...
Vijay Chavan Last Interview: गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांच्या प्रकृतीशी निगडित अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा.... ...
मराठी सिनेसृष्टीत 'मोरूची मावशी' या नाटकातील इरसाल भूमिकेमूळे विजय चव्हाण यांना खरी ओळख मिळाली. या नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ गाण्यावरील त्यांचे नृत्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. ...
Vijay Chavan Death विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते. ...
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती फोर्टीस रूग्णालयाने दिली आहे. काल बुधवारी मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. ...