By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली होती. ... Read More
25th Aug'18