लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय चव्हाण

विजय चव्हाण, मराठी बातम्या

Vijay chavan, Latest Marathi News

Vijay Chavan: लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे विजय चव्हाणांना मिळाले होते ‘मोरूची मावशी’ ! - Marathi News | must know this things about vijay chavan and his Moruchi mavashi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay Chavan: लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे विजय चव्हाणांना मिळाले होते ‘मोरूची मावशी’ !

Vijay Chavan Death विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते.   ...

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Veteran actor Vijay Chavan's condition is critical | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती फोर्टीस रूग्णालयाने दिली आहे. काल बुधवारी मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल - Marathi News | Veteran actor Vijay Chavan admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना कालपासून मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतेय. ...

विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार, धर्मेंद्र यांचाही गौरव - Marathi News |  Vijay Chavan, Mrinal Kulkarni receive the award, Dharmendra too will be honored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार, धर्मेंद्र यांचाही गौरव

‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. ...