वरदचे लग्न प्रज्ञा गुरवशी झाले असून प्रज्ञाचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नाही. ती कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असून त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले. ...
विजय चव्हाण.... एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक’ करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अभिनेते विजय चव्हाण, मास्टर आबू वंटमुरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेत मान्यवरांनी या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
इंद्रलोकांचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर आपला यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी त्याला या सप्ताहात कुठच्याही रिपोर्टची मागणी न करता उलट त्याला एक दिवसाची सुट्टी दिली होती. ...
विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली होती. ...