पारनेर विधानसभा मदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत. ...
विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळे येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार पक्षप्रमुख यांना विचारून घ्यावा लागतो. मराठा आरक्षण प्रशावर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन सर्वांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर राजीनामा देण्याची भूमिका पारनेर तालुक्याच ...
आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, भाळवणी येथील विकास रोहकले यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे. ...
सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्र ...