अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात. ...
शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत मात्र व्हिएतनामधील मुलं त्यांच्यापेक्षा सहापटींनी श्रीमंत अशा ब्रिटन, कॅनडासारख्या देशांशी स्पर्धा करतात आणि त्या देशातील मुलांना गणित, विज्ञान, वाचन, लेखन या विषयात मागे टाकतात. ...