विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८६ नंतर बॉलिवूडला रामराम ठोकला होता. पण सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले. Read More