लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या माळवदे

विद्या माळवदे, मराठी बातम्या

Vidya malvade, Latest Marathi News

विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने  माशूका,  बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.
Read More
चक दे सिनेमातल्या अभिनेत्रीने विमान अपघातात गमावलं होतं पतीला, २५ वर्षांची वेदना आठवून म्हणाली.. - Marathi News | Vidya Malavade remembers 1st husband who died in plane crash 25 years ago | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चक दे सिनेमातल्या अभिनेत्रीने विमान अपघातात गमावलं होतं पतीला, २५ वर्षांची वेदना आठवून म्हणाली..

Plane Crash: मराठी अभिनेत्री विद्या माळवदे हिच्या पहिल्या पतीचं म्हणजेच अरविंद बग्गा यांचं २५ वर्षांपुर्वी प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं होतं..(Vidya Malavade remembers 1st husband who died in plane crash 25 years ago) ...

विद्या माळवदेनं सांगितला भल्या सकाळी पाणी पिण्याचा खास उपाय, पन्नाशीत ती दिसते तिशीच - Marathi News | Actress Vidya Malvade tells benefits of drinking warm water with ghee in malasana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विद्या माळवदेनं सांगितला भल्या सकाळी पाणी पिण्याचा खास उपाय, पन्नाशीत ती दिसते तिशीच

Malasana Benefits: विद्यानं एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात तिनं सांगितलं की, ती दिवसाची सुरूवात कशी करते. सोबतच विद्यानं मलासन करून पाणी पिण्याचे फायदेही सांगितले आहेत. ...

भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं - Marathi News | Bollywood Actress Vidya Malavade from the movie Chak De India on her voting experience today and singer amit trivedi also unhappy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

आज सोमवारी राज्यातील १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ...

शाहरुख खानच्या या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकनी फोटो व्हायरल - Marathi News | Shahrukh khans chak de india co star vidya malvade share her bikini photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकनी फोटो व्हायरल

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुख (shahrukh khan)चा चक दे इंडिया हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी लावली आग, पाहून व्हाल खल्लास - Marathi News | vidya malvade flaunts in a bikini see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी लावली आग, पाहून व्हाल खल्लास

होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  ...