लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही - Marathi News | Rahul Narvekar again as Maharashtra Assembly Speaker; No application from Mahavikas Aghadi, pending formal announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं ...

१७३ आमदारांनी घेतली शपथ, महाविकास आघाडीचे आधी बहिष्कारास्त्र; आज शपथ घेणार - Marathi News | Maharashtra Assembly Election: 173 MLAs took oath, Mahavikas Aghadi first boycott; Will take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७३ आमदारांनी घेतली शपथ, महाविकास आघाडीचे आधी बहिष्कारास्त्र; आज शपथ घेणार

सत्ताधारी महायुतीचे आमदार प्रचंड उत्साहात होते. शिंदेसेनेचे आमदार भगवा फेटा तर अजित पवार गटाचे  आमदार गुलाबी फेटा घालून विधानभवनात दाखल झाले. ...

मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले - Marathi News | MVA boycotts swearing-in ceremony, will take oath today;  A protest was held on the steps of the Vidhan Bhavan over the issue of EVMs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले

Maharashtra MLA Oath : मविआतील समन्वयाच्या अभावामुळे मित्रपक्षांनी घेतली शपथ ...

विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच - Marathi News | maharashtra assembly election 2024 Even in the assembly elections, family rule continues in the state Out of 288 candidates, 237 are from inheritance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तब्बल २३७ मतदारसंघांतील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस (ज्यांची पूर्वपीठिका आमदार, खासदार असल्याची आहे अशी घराणी) होते. ...

कोण होणार इन, कोण आऊट? आता विस्ताराचे वेध; शपथविधी सोहळा ११ वा १२ डिसेंबरला शक्य - Marathi News | Who will be in, who will be out? Now for expansion; Swearing-in ceremony possible on 11th or 12th December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण होणार इन, कोण आऊट? आता विस्ताराचे वेध; शपथविधी सोहळा ११ वा १२ डिसेंबरला शक्य

विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून, अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला, हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर ...

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती; आमदारांच्या शपथविधीची तयारी - Marathi News | Appointment of Kalidas Kolambakar as Interim Speaker of Vidhan Sabha; Preparation for swearing in of MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती; आमदारांच्या शपथविधीची तयारी

मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  ...

वजनदार खाती किती, भरत गोगावलेंनी काय सांगितलं? | Bharat Gogawale on Ministers Oath Ceremony - Marathi News | How many weighty accounts, what did Bharat Gogavle say? | Bharat Gogawale on Ministers Oath Ceremony | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :वजनदार खाती किती, भरत गोगावलेंनी काय सांगितलं? | Bharat Gogawale on Ministers Oath Ceremony

वजनदार खाती किती, भरत गोगावलेंनी काय सांगितलं? | Bharat Gogawale on Ministers Oath Ceremony ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result shiv sena thackeray group insists on opposition leader but can maha vikas aghadi stake a united claim know about what does the law say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे १० टक्के जागा असायला हव्यात. परंतु, मविआतील एकाही पक्षाकडे इतक्या जागा नाहीत. ...