मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट ...
पुणे शहरात ८ हजारपेक्षा अधिक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असून वाहनाची स्थिती कशी आहे?, चालक प्रशिक्षित आहे का? वाहने सुरक्षित आहेत का? याबाबत तपासणी करावी ...
तुमच्या मनात घटनेबद्दल आदर नाही हे आम्ही सातत्याने सांगतोय. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात दिले पाहिजे अशी मागणी भास्कर जाधवांनी केली. ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान २८ आमदार असायला हवेत, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच नसेल, असे म्हटले जात आहे. ...