लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

रोज चार तास पाणी देणार: मुख्यमंत्री सावंत; राज्यातील बेकायदेशीर बोअरवेलवर कारवाई सुरू - Marathi News | will provide water for four hours daily said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोज चार तास पाणी देणार: मुख्यमंत्री सावंत; राज्यातील बेकायदेशीर बोअरवेलवर कारवाई सुरू

विधानसभेत पाणी प्रश्नावरील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ...

महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर - Marathi News | maharashtra vidhan sabha assembly approved resolution about bharat ratna to mahatma jyotiba phule and savitribai phule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Resolution Approved About Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; १८० तारांकित, ५४८ अतारांकित प्रश्न, बुधवारी मांडणार अर्थसंकल्प - Marathi News | budget session of goa assembly begins today budget to be presented on wednesday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; १८० तारांकित, ५४८ अतारांकित प्रश्न, बुधवारी मांडणार अर्थसंकल्प

राज्यपालांच्या अभिभाषणावर सोमवार आणि मंगळवार, अशी दोन दिवस चर्चा होईल. ...

सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का?, विश्वजित कदम यांची विधानसभेत लक्षवेधी  - Marathi News | Will there be a residue free research institute in Sangli, MLA Vishwajit Kadam's question in the Legislative Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का?, विश्वजित कदम यांची विधानसभेत लक्षवेधी 

द्राक्षे व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा ...

मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरून विधानसभेत आमदारांचे रणकंदन, नार्वेकरांनी सरकारला दिली अशी सूचना - Marathi News | MLAs clash in the Assembly over the cement road scam in Mumbai, Norwegians give instructions to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरून विधानसभेत आमदारांचे रणकंदन, नार्वेकरांनी सरकारला दिली अशी सूचना

येत्या सोमवारी आपल्या दालनात मुंबईतील आमदारांची या विषयाबाबत बैठक होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांच्या भावना जाणून घेतील... ...

विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज - Marathi News | Discipline in the Legislative Assembly has deteriorated; ruling party, opposition are angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज

एका दिवसात तीनच लक्षवेधी मांडण्याचा नियम, प्रत्यक्षात ३५ लक्षवेधी; भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले....विधानभवनचे झाले लक्षवेधी भवन ...

जायबंदी महाराष्ट्र...! "मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल!"  - Marathi News | Jaibandi Maharashtra...! "The 'Rajdharma' expected of the Chief Minister will definitely not be any different from this!" | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जायबंदी महाराष्ट्र...! "मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल!" 

विनाकारण जुने वाद उकरून काढून माथी भडकविणाऱ्यांपासून सरकारनेच जनतेला सावध करायला हवे आहे. मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल...! ...

कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित - Marathi News | Unprecedented chaos in Karnataka Assembly; 18 BJP MLAs suspended for 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित

निलंबित केलेल्यांमध्ये भाजपचे मुख्य प्रतोद डोड्डनगौडा पाटील, सी. एन. अश्वथ नारायण, बी. ए. बसवराजू, आदी आमदारांचा समावेश आहे.  ...