Maharashtra winter session 2021 : तारांकित प्रश्नावरील चर्चेत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. इंदापूर ते रत्नागिरीच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. हा महामार्ग कधी तरी पूर्ण होईल का आणि कधी होणार, असा प्रश्न त्यांनी केला ...
Maharashtra winter session 2021: घोटाळेबाज संस्थांना जाणीवपूर्वक कंत्राटे देणारे, तसेच कार्यादेश नसतानाही बेसिल नामक संस्थेला देखरेखीचे नियमबाह्य काम देणारे तत्कालीन संचालक अजय आंबेकर यांच्याविरुद्ध फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे ...
Maharashtra winter session 2021: विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना वळसे म्हणाले की, पेरपफुटी प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. राज्य पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहेत. ...
Maharashtra winter session 2021 : विधानसभेत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधेयक मांडले. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर अध्यापकीय पदांना विषयनिहाय आरक्षण लावण्याचे धोरण अस्तित्वात आहे. ...
Ajit Pawar on MLA's Behavior Maharashtra Assembly: आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी ...
Ajit Pawar News: एखादा सदस्य चुकला तर त्याला चार तास बाहेर ठेवा, म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येईल. चार तास कमी वाटत असले तर दिवसभरासाठी निलंबित करा. मात्र बारा बारा महिन्यांसाठी कुणाला बाहेर पाठवू नका, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. ...
Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...