लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले? - Marathi News | know what happened in shiv sena mla disqualification hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

Mla Disqualification Case: विधिमंडळात घेण्यात आलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ...

मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल - Marathi News | Who will win the stronghold of Madhya Pradesh These are the 2018 results | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल

यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात - Marathi News | BJP releases first list of 41 candidates for Rajasthan elections MP Rajya Vardhan Rathore to contest polls with 6 others | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात

भाजपाच्या पहिल्या यादीत ४१ उमेदवारांची नावे ...

विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | convene a two-day special session of the Legislative Assembly maharashtra; Vijay Vadettivar's letter to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र

उच्च न्यायालयाने रुग्णालयात झालेल्या मृत्युची दखल घेतली आहे. हे एक प्रकारे राज्य सरकारचे अपयश आहे.त्यामुळे वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.  ...

आरक्षण इफेक्ट: गोवा विधानसभेत १३ जागा महिलांसाठी - Marathi News | 13 seats in goa legislative assembly for women after reservation bill | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरक्षण इफेक्ट: गोवा विधानसभेत १३ जागा महिलांसाठी

गोवा विधानसभेतही जवळ जवळ १३ जागा या महिलांसाठी आरक्षित केल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ...

दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकरांनी सविस्तर सांगितले - Marathi News | assembly speaker rahul narvekar reaction on mla disqualification hearing and supreme court direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकरांनी सविस्तर सांगितले

Rahul Narvekar: आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याची माहिती राहुल नार्वेकरांनी दिली. ...

"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं - Marathi News | "Hear within a week, Supreme Court tells President"; Shiv Sena Anil Desai said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे लक्ष लागले आहे. ...

उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर - Marathi News | Shiv Sena should send Shiv sainik to teach traitors a lesson in Uran Legislative Assembly says Shiv Sena Deputy Leader MLA Sachin Ahir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे. ...