MLA Disqualification Hearing: ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देतोय. अशाने सुनावणी लांबत आहे. येथे एक भूमिका अन् सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा राहुल नार्वेकरांनी केली. ...
अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे पाणी व वीजपुरवठा या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्याची भूमिका या गावांनी घेतली. ...
यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...
उच्च न्यायालयाने रुग्णालयात झालेल्या मृत्युची दखल घेतली आहे. हे एक प्रकारे राज्य सरकारचे अपयश आहे.त्यामुळे वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. ...