लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी - Marathi News | mla disqualification case hearing thackeray group letter to assembly speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Mla Disqualification Hearing: शिंदे गटाने केलेल्या आरोपांनंतर आता ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...

१,३१८ लक्षवेधी, ९,२३१ प्रश्न, ६० हजार कोटींच्या पूरक मागण्या, हिवाळी अधिवेशनाची रूपरेषा - Marathi News | 1,318 highlights, 9,231 questions, supplementary demands of 60 thousand crores, outline of winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१,३१८ लक्षवेधी, ९,२३१ प्रश्न, ६० हजार कोटींच्या पूरक मागण्या, हिवाळी अधिवेशनाची रूपरेषा

Nagpur Winter Session: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी सूचना आणि आमदारांच्या प्रश्नांचा पूर आला आहे. गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यास सुरुवात झाली. ...

राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबरची आघाडी बेकायदा, शिवसेनेच्या आमदारांचे म्हणणे असल्याचा महेश जेठमलानी यांचा दावा - Marathi News | Mahesh Jethmalani claims that alliance with NCP-Congress is illegal, says Shiv Sena MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबरची आघाडी बेकायदा, शिवसेनेच्या आमदारांचे म्हणणे असल्याचा महेश जेठमलानी यांचा दावा

Mumbai: शिवसेनेची भाजपसोबतची युती पक्षाच्या हितासाठी नैतिक आणि तात्त्विक फायद्याची होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदा व मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. ...

आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार? - Marathi News | mla disqualification case challenge before assembly speaker rahul narvekar to complete hearing and give decision till 31 december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार?

Mla Disqualification Hearing: डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असून, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दिलेल्या मुदतीत निर्णय देण्याचे मोठे आव्हान राहुल नार्वेकरांसमोर असल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर  - Marathi News | NCP MLA Disqualification Case: Nationalist party is ours, claim from Ajit Pawar group, 260 page reply submitted in legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

NCP MLA Disqualification Case: विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. ...

प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कामत, लोबोंकडून विलंब; अर्जदार पाटकर यांनी घेतला आक्षेप - Marathi News | mla disqualification case delays by digambar kamat and michael lobo in seeking to submit affidavit petition amit patkar objected | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कामत, लोबोंकडून विलंब; अर्जदार पाटकर यांनी घेतला आक्षेप

सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर हे अपात्रता प्रकरण सुनावणीस आले. ...

आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक - Marathi News | Parth Pawar active in Pune for the upcoming elections, held a review meeting of office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली.... ...

हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात; सभापती रमेश तवडकर यांची माहिती - Marathi News | winter session first week of january said goa assembly speaker ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात; सभापती रमेश तवडकर यांची माहिती

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन हाेणार असून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे, असे सभापती म्हणाले. ...