लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण - Marathi News | Why was lathi charge on Maratha protesters?; Devendra Fadnavis told the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांच्या विधानावरुन आक्रमक पवित्रा घेतला.  ...

विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis Aggressive in vidhan sabha; responded to Manoj Jarange Patil's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले

Devendra Fadnavis in Vidhansabha: मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत, त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली हे सगळं आता बाहेर येत आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

'आमच्या बहिणीच, पण...' आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar spoke clearly on Asha Worker's demand of agitation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्या बहिणीच, पण...' आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; अजित पवार स्पष्टच बोलले

विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले ...

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…" - Marathi News | On the Maratha reservation bill, the Chief Minister Eknath Shinde said, "As I keep my word..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…"

CM Eknath Shinde : मराठा समाजाला इतर कुणाच्याच आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगतिले. ...

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Maratha Reservation : 10 percent reservation for Maratha community in jobs and education! Big decision of the state cabinet, Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maratha Reservation : विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे. ...

"...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?", छगन भुजबळांचा आजच्या अधिवेशनाबाबत सवाल - Marathi News | "...then is there a need to pass a separate law?", Chhagan Bhujbal asked about today's session of the legislature will introduce the reservation bill for the reservation of the maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?", भुजबळांचा अधिवेशनाबाबत सवाल

अधिवेशनाबाबत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण  - Marathi News | By-election for Khanapur Legislative Assembly on the seat vacated by the death of MLA Anil Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण 

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली ...

नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले  - Marathi News | Bihar Floor Test: Nitish Kumar wins first battle, ousts Bihar Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले 

Bihar Floor Test: महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांची बिहार विधानसभेत सुरू असलेल्या बहुमत चाचणीमध्ये कसोटी लागणार आहे. दरम्यान, या बहुमत चाचणीपूर्वी नितीश कुमार यांनी सभागृहातील पहिली लढाई जिंकली आहे. ...