लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..." - Marathi News | maharashtra politics Nawab Malik's presence in Ajit Pawar's meeting BJP leaders expressed their displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..."

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. ...

लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | Vidhan Sabha: Are you ashamed..? No one should ask that; Instructions of President Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ...

विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही - Marathi News | Students will receive uniforms by August - Chief Minister Eknath Shinde in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

प्रत्येकी दोन जोड मिळणार मोफत, दोन गणवेशांपैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिलाई करून देण्यात येणार आहे ...

“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका - Marathi News | congress vijay wadettiwar slams mahayuti govt over budget and schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

भाजपाने अजितदादांना अग्निवीर केले आहे. महायुतीत कुरघोडी केली जाते, अशी टीका करत विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्प आणि त्यातील तरतुदींबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...

“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde replied maha vikas aghadi criticism in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde: चांगल्याला चांगले कधी विरोधी पक्षाने म्हटले असे माझ्या ऐकिवात नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...

पीएम किसान योजनेत राज्यात २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ, धनंजय मुंडेंची माहिती - Marathi News | Increase of 20 lakh 50 thousand beneficiaries in the state under PM Kisan Yojana, information of Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएम किसान योजनेत राज्यात २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ, धनंजय मुंडेंची माहिती

कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  ...

"मी लिफ्टमधून चाललोय"; विधानभवनात देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेटीत मिश्किल संवाद - Marathi News | Maharashtra Assembly monsoon Session Devendra Fadnavis and Aditya Thackeray meet in Vidhan Bhavan lobby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी लिफ्टमधून चाललोय"; विधानभवनात देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेटीत मिश्किल संवाद

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विधिमंडळाच्या आवारात भेट झाली. ...

"मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी  - Marathi News | Who is spying on Manoj Jarange-Patil? Give them protection'', demanded Vijay Vadettiwar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, वडेट्टीवार यांची मागणी 

Maharashtra Assembly Session 2024: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...