लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार - Marathi News | Pune city appoints new president Former corporators went to Mumbai and wrote a complaint to party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

शहराध्यक्ष अरविंद शिंदे संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही, माजी पदाधिकाऱ्यांचा आरोप ...

...तरी आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले" RPI ला विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात - रामदास आठवले - Marathi News | RPI should get 12 seats in the vidhan sabha election Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरी आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले" RPI ला विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात - रामदास आठवले

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी ...

काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - Marathi News | Information about penalty for delay in concretization is false Motion for disqualification against Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही, असा दावा करीत उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. ...

राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Communication between political parties is lost Vice President Jagdeep Dhankhad expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे. ...

कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक - Marathi News | Election for 11 Legislative Council seats today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक

मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष दक्ष ...

'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन  - Marathi News | in navi mumbai get ready for municipal elections with vidhan sabha election mla ganesh naik appeal to activist | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

नवी मुंबईत जनसंवाद अभियान राबविणार. ...

Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा - Marathi News | Ajit Pawar will blow the trumpet of assembly campaign from the place of defeat Public meeting at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीत बारामती या घरच्या मतदारसंघात झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला ...

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, थकित वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवारांची मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar demand to govt to complete loan waiver to farmers waive off outstanding electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, थकित वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Congress Vijay Wadettiwar News: बळीराजा या महापापी सरकारला अगामी विधानसभा निवडणूकीत सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...