मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे २ वेळा जिंकून आले आहेत. ते आता शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून विभागप्रमुख उदेश पाटेकर किंवा उपनेत्या संजना घाडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४२,००० मते घेणारे मनसेचे नयन कदम यांनीही तया ...
"राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे." ...