माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांना भेटले. कणकवलीतून त्यांचे पुत्र नितेश यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते, पण दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यासाठी राणे प्रयत्नशील आहेत. ...
आज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आ ...