लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's announcement in the Legislative Assembly to help the victims of natural calamities at an increased rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल. विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीबाबत माहिती दिली.  ...

व्याघ्र क्षेत्राबाबत दाद मागू; मंत्री विश्वजीत राणे, ‘गोवा फाउंडेशन'वर कडाडून चढविला हल्ला - Marathi News | opposed to the tiger area by minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्राबाबत दाद मागू; मंत्री विश्वजीत राणे, ‘गोवा फाउंडेशन'वर कडाडून चढविला हल्ला

'गोवा फाउंडेशन' संघटनेवर हल्लाबोल करताना मंत्र्यांनी ही एनजीओ 'फ्रॉड' असल्याचा आरोप केला. ...

राखीव व्याघ्रक्षेत्र नकोच; आमदार दिव्या राणे यांचा विधानसभेत विरोध - Marathi News | no tiger reserve mla divya rane opposition in the legislative assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राखीव व्याघ्रक्षेत्र नकोच; आमदार दिव्या राणे यांचा विधानसभेत विरोध

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत जोरदार विरोध केला. ...

नारळ उत्पादकांना पावणेदोन कोटी: रवी नाईक   - Marathi News | two crores to coconut growers said ravi naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नारळ उत्पादकांना पावणेदोन कोटी: रवी नाईक  

४८९ शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचे वितरण ...

४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | cm pramod sawant in goa assembly monsoon session 2023 said 41 missing 217 women traced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या. ...

विधिमंडळाला सोमवार, मंगळवार सुट्टी; पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार - Marathi News | maharashtra monsoon session will continue till august 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाला सोमवार, मंगळवार सुट्टी; पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार

Maharashtra Monsoon Session 2023: शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे अधिवेशन गुंडाळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अधिवेशाचे कामकाज पूर्णवेळ चालणार आहे. ...

चालू आर्थिक वर्षातच खाण उद्योग सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | mining industry will start in the current financial year itself claims cm pramod sawant in assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चालू आर्थिक वर्षातच खाण उद्योग सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

खनिज डंप धोरण येत्या महिन्यात ...

पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Road works in Junnar Ambegaon Khed Shirur Haveli taluka will start soon Success in pursuit of Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असून चांगल्या दर्जाचे होण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवणार ...