आमचाच राष्ट्रवादी पक्ष खरा, असे म्हणणाऱ्या जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद (व्हीप) म्हणून नेमले. मात्र, आव्हाडांनी कुठल्याही मुद्द्यावर व्हीप काढला नाही. आपल्याला आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांनी मिळू दिली नाही. ...
सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...