विधानसभा, मराठी बातम्या FOLLOW Vidhan sabha, Latest Marathi News
‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही’, असे विधान विधानसभाध्यक्षांनी नुकतेच केले आहे. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. ...
दोन्ही पक्षांना म्हणणे मांडण्यासाठी मला संधी द्यावी लागेल. निकाल देण्यासाठी वेळेचे बंधन मला घातले जाऊ शकत नाही. ...
या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
आमदार अपात्रतेवर जोरदार युक्तिवाद. ...
सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल, असा निर्णय तुम्ही घेऊ नका, असे ठाकरे गटाने म्हटले. ...
दोन्ही बाजूंकडील कागदपत्रे तपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणीत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे. ...
महाराष्ट्रातही लोकसभेबरोबरच विधानसभा? ...
MLA Disqualification Hearing: ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देतोय. अशाने सुनावणी लांबत आहे. येथे एक भूमिका अन् सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा राहुल नार्वेकरांनी केली. ...