लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

...म्हणून आमदार अपात्रतेच्या निकालाला लागला उशीर, राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण   - Marathi News | ... So the MLA disqualification result was delayed, Rahul Narvekar said the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून आमदार अपात्रतेच्या निकालाला लागला उशीर, राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण  

MLA Disqualification Case: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय विश्वाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या १० जानेवारी रोजी लागणार आहे. ...

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास - Marathi News | MP Sanjay Patil will do a hat trick while Prabhakar Patil is the next MLA in Tasgaon-Kavthemahankal assembly constituency says Guardian Minister Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार?, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

'भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे' ...

आमदार अपात्रता सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार - Marathi News | MLA disqualification hearing will resume from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नार्वेकर यांना ३१ जानेवारीपूर्वी याबाबतचा निर्णय द्यावा लागणार आहे. ...

Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा - Marathi News | MLA for Legislative Assembly How Rajendra Anna Deshmukh name came forward when Gopichand Padalkar was interested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा

आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले? ...

विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देणार…? - Marathi News | what will the decision speaker of the legislative assembly give | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देणार…?

सगळ्या देशाचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. ...

लोकसभा लढवणार?, मंत्री हसन मुश्रीफांनी टाकली गुगली; म्हणाले.. - Marathi News | I want to be an MLA for two more terms says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभा लढवणार?, मंत्री हसन मुश्रीफांनी टाकली गुगली; म्हणाले..

'मी खासदार नसल्याने मला दिल्लीचे काही माहिती नाही' ...

नागपूर अधिवेशन ‘कोमट’ होण्यास कारण की... भाजपच्या बैठकीला गडकरी, पंकजांचे जाणे सहज घडलेले नाही - Marathi News | The reason for the Nagpur convention being 'lukewarm' is that... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागपूर अधिवेशन ‘कोमट’ होण्यास कारण की... भाजपच्या बैठकीला गडकरी, पंकजांचे जाणे सहज घडलेले नाही

सत्ताधारी आणि विरोधी नेते राज्याच्या हितापेक्षा निवडणुकांच्या चिंतेत; आणि आपापल्या मतदारसंघापुरते! भविष्याचे भान, राज्याची चाड आहे कुणाला? ...

“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले - Marathi News | madhya pradesh cm mohan yadav said for us our party manifesto is akin to the holy text of gita and ramayana | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले

Madhya Pradesh CM Mohan Yadav News: हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना लगावला. ...