लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी  - Marathi News | The decision to contest the assembly will be taken by the state executive says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी 

'शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नाही, म्हणूनच पराभव' ...

विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | The Election Commission of India has announced a program to update the electoral rolls for Maharashtra along with Haryana, Jharkhand, Jammu and Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज : १ जुलै २०२४ अर्हता दिनांक निश्चित ...

"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत - Marathi News | Fewer seats contested in Lok Sabha but picture will be different in Assembly, Sharad Pawar Uddhav Thackeray hint to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.  ...

विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध - Marathi News | Voter lists for the Legislative Assembly will be updated; The final voter list will be published on 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध

राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.... ...

मोठी अपडेट! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; निवडणूक आयोग कामाला लागला - Marathi News | Big update! Maharashtra Assembly Election Preparations Begin; The Election Commission started working on Voter List update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी अपडेट! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; निवडणूक आयोग कामाला लागला

Maharashtra VidhanSabha Election Update: महायुतीमध्ये रुसवे-फुगवे सुरु झाले असून मंत्रिमंडळ विस्ताराचा उतारा त्यावर काढण्यात येत आहे. दुसरीकडे विरोधक राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधातील वातावरण पाहून पक्षांतराच्या शिडाचे जहाज सोडू लागले आहेत. ...

Kolhapur: धैर्यशील माने-प्रकाश आवाडे-सुरेश हाळवणकर यांचे सूत जुळेना, विधानसभेला वेगळी रंगत शक्य - Marathi News | Dharisheel Mane-Prakash Awade-Suresh Halvankar dispute did not end | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: धैर्यशील माने-प्रकाश आवाडे-सुरेश हाळवणकर यांचे सूत जुळेना, विधानसभेला वेगळी रंगत शक्य

गत लोकसभा निवडणुकीपासून इचलकरंजीतील पाणीप्रश्न अनेकांना भोवला ...

पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे - Marathi News | No regret or regret from Congress for defeat in Pune There should be reasoning activists say pune lok sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे

काँग्रेसला धंगेकरांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही पिछाडी पाहावी लागल्याने पराभवाची कारणमीमांसा व्हावी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ...

Sharad Pawar: पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला - Marathi News | The Prime Minister narendra modi remarked that votes come to us Sharad Pawar criticise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला

देशात लोकशाही, पण इथं हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता; तुमच्या शहाणपणामुळे देशातील लोकशाही टिकली ...