लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं - Marathi News | maharashtra assembly monsoon session 2024 What happened between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in lift Praveen Darekar told | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे व्हिडीओ, आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ...

विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा - Marathi News | Resignation of 8 MLA of Maharashtra Legislative Assembly; President Rahul Narvekar announcement in the hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. ...

भाजपाने निकालाआधीच पराभव स्वीकारला?; चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांना पेढा; म्हणाले... - Marathi News | Advance congratulations to Anil Parab from Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने निकालाआधीच पराभव स्वीकारला?; चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांना पेढा; म्हणाले...

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत अनिल परब यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Marathi News | Pune ranks second after Punjab in drugs Ravindra Dhangekar's criticized on shinde fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar : पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.  ...

सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप, चहापानावर बहिष्कार  - Marathi News | A government that loots the common man, the peasants Accusations of opposition parties, boycott of tea party  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt on eve of assembly session of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ...

राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली - Marathi News | maharashtra assembly election 2024 dates declaired by Sharad pawar NCP leader Jayant patil, politics mahayuti vs Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे.  ...

अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर - Marathi News | Maharashtra Assembly’s Monsoon Session: Let the convention begin, who will know who bids farewell; Eknath Shinde's direct reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर

Vidhan Sabha Adhiveshan 2024: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. ...