‘सितम करोगे, सितम करेंगे, करम करोगे करम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वह हम करेंगे’ या मंझर भोपालींच्या गझलेतील ओळी ऐकवत अजित पवार यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता सडेतोड उत्तर दिले जाईल, असे बजावले. ...
इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याबाबत पावले उचलली आणि कायद्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले, याच अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. ...
Sudhir Mungantiwar News: हजारो किलोमीटर प्रवास करून, इराण, मध्य पूर्व आशिया आणि विविध देशांच्या सीमा ओलांडत फ्लेमिंगो (Flamingo) पक्षी भारतात येतात. या पक्षांच्या सुरक्षिततेचा व त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी सरकार सकारात्मक असून यासाठी ...
Maharashtra Assembly Session 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेंतर्गत महिलांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्याला आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोला ...