लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

राज्याच्या माथी ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड, पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil criticized mahayuti govt over reservation issue and supplementary demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या माथी ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड, पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य: जयंत पाटील

NCP SP Jayant Patil News: पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा सरकारने केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

Kolhapur: इचलकरंजीला स्वतंत्र तालुका घोषित करा, आमदार प्रकाश आवाडे यांची मागणी - Marathi News | Declare Ichalkaranji as a separate taluka, demands MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीला स्वतंत्र तालुका घोषित करा, आमदार प्रकाश आवाडे यांची मागणी

इचलकरंजी : शहर परिसरातील औद्योगिकीकरण वाढत असल्याने इचलकरंजीत स्वतंत्र तहसील कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे स्वतंत्र तालुका जाहीर करावा, अशी ... ...

मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Maharashtra Monsoon Session Clash in Legislature over Maratha-OBC reservation Accusations and recriminations between ruling opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. ...

"एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू"; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा - Marathi News | One Kunbi entry is cancelled 288 candidates will be dropped Warning by Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू"; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. ...

ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती - Marathi News | Uddhav Thackeray MLAs will remain in ITC Strategy for Legislative Council Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती

उद्धव ठाकरेंकडून आपल्या आमदारांची विशेष व्यवस्था थेट परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. ...

आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन - Marathi News | State your position regarding reservation in writing CM Eknath Shinde appeal to political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. ...

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी  - Marathi News | Rename Dadar Railway Station to Chaityabhoomi; Congress leader Dr. Nitin Raut's demand  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी 

राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली. ...

"पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा’’, नाना पटोले यांची मागणी - Marathi News |  "Explain how much share OBCs, tribals, nomadic communities will get in the supplementary demands", demanded Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा’’

Maharashtra Assembly Session 2024: ९४ हजार कोटींच्या प्रस्तावित पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटके, विमुक्त समाजाला किती वाटा मिळणार, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...