शक्तिपीठ द्रुतगती मार्ग, केवळ प्रवासाचा वेळच कमी करणार नाही, तर या प्रदेशातील आर्थिक विकासालादेखील चालना देईल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात सांगितले. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याची झळ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...
Maharahtra Vidhan Parishad News: विधानसभेतील शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील वर्षी दिला होता. आता विधानपरिषदेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली कठोर भूमिका; राजकारणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस कुणाच्या काळात हद्दपार का झाला याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले. ...