प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद कर ...
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले ...
धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. ...
महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक २०१९ हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय फायद्यासाठी विधेयक आणल्याचा आरोप विरोधकांनी शनिवारी विधान परिषदेत केला. ...