Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या FOLLOW Vidhan parishad, Latest Marathi News
राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. ...
राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागल्याबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती. ...
सुरेश धस यांनी बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ...
Sanjay Raut: खासदार संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपाविरोधात अत्यंत आक्रमक टीका करत असतात. दरम्यान, त्यांनी टीका करताना विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. ...
भूषण देसाई यांची एमआयडीसीची ४०० कोटींची फाइल आहे म्हणून ते आलेले नाहीत ...
अधिकारांवरील अतिक्रमणावरून उपसभापतींसह, विरोधकांनी व्यक्त केली नाराजी ...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा वरळीतील गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला. ...