महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
मतदानासाठी नवमतदार व तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात मतदानाची स्लीप घेऊन रांगांमध्ये थांबलेल्या या तरुणींकडून पहिल्यांदा करत असलेल्या मतदानाबद्दल औत्सुक्य होते. आई, बहीण, भावजय, वडील ते अगदी मैत्रिणींसोबत येऊन युवतींनी मतदानाचा हक्क बजावला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि संयमी आहेत. कुठलीही आव्हाने आली, तरी विचलित ते होत नाहीत. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेही मंत्री पाटील यांंनी यावेळी स्पष्ट केले. कोथरूडमध्ये माझे मताधिक्क्य १ लाख ६० हजारपासून पुढे मोजा असेही ...
निवडणूक प्रचारात तेल लावलेल्या पहिलवानाची चर्चा झाली. मात्र, राज्यातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर ती झाली नाही. यामुळे एका पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्राने चर्चेची तसेच विकासाची दिशा ठरविणारी निवडणुकीतील संधी गमावली आहे, असे वाटते. अशा अवस ...
माझ्या दारात आलेला माणूस, कधीही त्याला काही मदत झाली नाही म्हणून रिकाम्या हाताने परत गेला नाही. सामान्य जनतेशी ‘श्रावणबाळ’ म्हणून असलेली नाळच पाचव्यांदा विजयाचा गुलाल लावेल, असा विश्वास कागलचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला द ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे. ...
पण पुरावेळी देण्यात येणारा दैनंदिन भत्ता अजूनही मिळाला नसल्याची आठवणही करून दिली. त्याचवेळी वसंत कांबळे यांनी मात्र, मुद्द्याला हात घालत कोणीच प्रश्नावर बोलत नसल्याची खंत व्यक्त केली. ...
सचिन पायलट व विश्वजित यांच्या मैत्रीची साक्ष देणारे आणि कदम कुटुंबीयांच्याप्रति जिव्हाळ्याचे भाषण कार्यकर्त्यांसाठी आकर्षण असते. यामुळे दोन तास उशीर झाला तरी, सभास्थळी बसलेले कार्यकर्ते हलले नव्हते. ...