लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2024

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता - Marathi News | After the Rajya Sabha elections, the Legislative Council elections will be held on June 20. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ...

राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार? - Marathi News | Who will win Numbers or miracles? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार? ...

विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ! - Marathi News | vidhan parishad election 2022 prasad lad assets over 152 crore and pravin darekar property over 7 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

Vidhan Parishad Election 2022: प्रवीण दरेकरांनी आता मजूर नसल्याचे म्हटले असून, प्रसाद लाड यांनी जवळपास ४ कोटींचा कर भरलेला नसल्याचे सांगितले जात आहे. ...

जागा १०, उमेदवार १३; विधान परिषदेतही चुरस, अपक्ष सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा - Marathi News | Maharashtra legislative council election : 10 seats, 13 candidates; BJP's support to independent Sadabhau Khotas in the Legislative Council too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा १०, उमेदवार १३; विधान परिषदेतही चुरस, अपक्ष सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा

Maharashtra legislative council election : राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा एक अतिरिक्त अर्जही सादर करण्यात आला. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

Vidhan Parishad Election: 'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले? - Marathi News | Lack of coordination in Maha Vikas Aghadi, BJP fielded 6 candidates in the Vidhan Parishad Election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले?

पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted suicide by poisoning a supporter for not giving candidature to BJP Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

विधान परिषद निवडणुकीत पक्षाने गोपीनाथ मुंडेंच्या दोन समर्थकांना उमेदवारी दिली. पण, पंकजा मुंडेंना डावललं आहे. ...

Vidhan Parishad Election: विधान परिषदेचा पत्ता कापल्याने भाजपचे नेते अस्वस्थ - Marathi News | BJP leaders upset over rejection of candidature for Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Parishad Election: विधान परिषदेचा पत्ता कापल्याने भाजपचे नेते अस्वस्थ

वाळवा, शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु पक्षाने पत्ता कापल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ...

“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticize bjp over rajya sabha and vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...